रंग हे नवे नवे - भाग-9

(16)
  • 12.2k
  • 2
  • 6.3k

मैथिलीला अजूनही काहीच कळत नव्हते विहान जाणार म्हंटल्यावर इतक का वाईट वाटतय. खर तर तिला विहानची खूप सवय झाली होती, आता त्याच्या पासून दूर राहणे तिला ही शक्य नव्हते हे तिलाही कळून चुकले होते. 'आता विहान ला काही दिवस भेटायलाच नको, नाही तर पुढे खूप कठीण जाईल, होईल तितकं विहान पासून दूर रहायला हवं.', खर तर हे खूप अशक्य होतं पण तिने ठरवलं होतं. पुढचे 2-3दिवस तिने विहान च्या message, कॉल कशालाही reply दिला नाही, त्यात कॉलेज मध्ये प्रोजेक्ट, सबमिशन ह्या मुळे तिला वेळही मिळत नव्हता त्यातच ती टुरिझम मध्ये PHD करत असल्यामुळे तिला पुढच्या 3 महिन्यांसाठी दुसऱ्या देशाच्या