मुक्ता

  • 8.6k
  • 1
  • 2.6k

मुक्ता "मुक्ता, चांगलं स्थळ आहे बघ हे जोश्यांच. लग्नानंतर कळू देत सारं." मोहिनी "आत्या, तुला सांगितलं न एकदा. हे असं लपवाछपवी करुन मला लग्न नाही करायचं ते" मुक्ता "अगं, तु तरी समजवून सांग ग प्रिती या पोरिला. आता २९ची पूर्ण होईल ती." मोहिनी आई-बाबांकडे रागाने बघत मुक्ता पुस्तक घेऊन आत निघून गेली. आत्या प्रिती आणि महेशला समजवून सांगायचा प्रयत्न करत होती. एकदा लग्न होऊन जाऊ दे, मग मुक्ताचा प्रॉब्लेम सांगा. जोशी विचारांनी पुढारलेले आहेत." "समजा आपल्यालाच ही गोष्ट लग्नानंतर समजली असती तर, काय झालं असतं. त्यांनी सोडून दिलं असतं का आपल्या मुक्तेला" आत्या या विषयावर आत्या बोलण्याचं थांबत नाही बघून