बंदिनी.. - 7

(11)
  • 10.3k
  • 1
  • 5k

... त्याने ठरवलंच आहे ना.. मग मी पण बघते किती दिवस दूर राहतो ते...पुढे.. हा पूर्ण आठवडा अनय नाईट शिफ्ट ला होता.. शिवाय त्यापुढचा आठवडा ही त्याने नाईट शिफ्ट च घेतली होती... मला तर त्याच्याशिवाय करमतंच नव्हतं?...कशातच लक्ष लागत नव्हतं.. ऑफिस मध्ये यायची आवड ही वाटेनाशी झाली होती... कारण ना अनय ला मी बघू शकत होते.. ना त्याच्याशी बोलणं होत होतं.. ☹️ पण मी ठरवलेलं.. स्वतःहून त्याला कॉल करायचा नाही.. बघूया त्याला माझी आठवण येते की नाही ते ?.. बरेच दिवस झाले.. मी अनय ला बघितलं नव्हतं.. सलग तिसरा आठवडाही त्याने नाईट शिफ्ट घेतली होती.. मी इथे तरसत