माझा शंतनु भाग ५

  • 15.2k
  • 6.5k

Present day सकाळचे आठ वाजले होते आणि पाऊस पण थांबला होता, नेहाच्या लक्षात आलं की आज आपण पूर्ण रात्र हॉस्पिटल् ला च घालवली, तिने लगेच बाबाना कॉल केला ," की बाबा मी आता निघतेय येताना काही आणायचं आहे का...??" तीच बोलणं झाल्यावर तिने निघायची तयारी केली तेव्हा कळलं की, आज हॉस्पिटॅल मध्ये accident ची केस आलीय, तिचे कलिग ती केस हॅण्डल करत होते त्यांचा निरोप घेऊन नेहा घरी गेली.घरी गेल्यावर तिचे बाबा तिच्या आवडीचे पदार्थ तयार करून देत असे. नेहाची आई गेल्या नंतर नेहा आणि बाबा दोघ पण एकमेकांसाठी जगत होते. नेहाचे बाबा नेहासाठी खूप खुष होते कारण तिने त्याचं