माझा शंतनु भाग ४

  • 15.1k
  • 7.6k

त्यांना आपल्या सुरुवातीचे दिवस आठवले ह्याच रूममधून आपण आपल्या friendship ची सुरूवात केली नि आता लास्ट सेमिस्टर च्या वेळी आपण इथेच आलो ती दोघे ह्या विचारात खुप हसले, शांतूनेने तिच्या गालावर आपला हात फिरवला तिचे डोळे पुसले,तिच्या जवळ जाऊन बसला अजून तिचे हार्ट बिट्स अजून वाढत गेले,त्याला जी गोष्टी सांगायची होती तो ती बोलणार तेवढ्यात तिने त्याला आपल्या मिठीत घेतलं दोघांनी पण गच्च मिठी मारली,त्याने तीला लहान मुलासारख कुरवाळल तिच्या गालाच्या पाशी आला तिथे त्याने आपले ओठ टेकवले तिच्या अंगाला शहराला आला तिने तिला गच्चं धरलं मग त्याने तिच्या कपाळाला आपले ओठ टेकवले नंतर तिच्या केसावरुन हात फिरवला तिच्याकडे एकटक