माझा शंतनु भाग ३

  • 14.8k
  • 1
  • 7.8k

लागत नव्हता, त्याला कळत की नाही आपली कोणीतरी काळजी करत असेल एकदा पण सांगून जाता येत नाही का स्वतःशी पुट्पुट ती रूम वर गेली, शमिकाला तिने झालेला सगळा प्रकार सांगितला नि नेहा रडायला लागली, शामिकाने तीला समजावलं कि ," अग खूप अर्जेन्ट काम असेल ग म्हणून त्याला नसेल सांगता आलं ,पण काय ग तू का एवढी काळजी करतेस तुमच्यात असं काही आहे का ...?? " शामिकाच्या प्रश्नाने नेहा भानावर आली ," नाही ग नाही असं काही पण जातांना सांगायच कि मी जातोय एवढंच ," शामिकांने पण जास्त प्रश्न न विचारायची तसदी घेतली नाही कारण शामिकाला कळलं होत नेहाच मन पण,