माझा शंतनु भाग २

  • 15.9k
  • 8.7k

नेहाला वाईट वाटलं कि आपण न विचार करता वागलं त्याच्या सोबत पण नेहा कोणा मुला सोबत बोलिली नसल्याने तिला त्या मुलाचं नाव पण माहीत नव्हतं.नेहाने शामिकाला नाव विचारलं तेव्हा तिला कळलं कि त्याच नाव शंतनू आहे.ती त्याला आता भेटायला जाणार पण संध्याकाळची वेळ होत नि आता जाण impossible होत, कारण आता कॉलेज सुटायची वेळ झालेली नि तो पण आता हॉस्पिटल मध्ये होता त्यात visiting time संपलं होत . पण नेहाने ठरवलं काहीही करून आपण उद्या त्याला भेटायचंच शमिका आणि नेहा दोघी पण रूम वर निघाल्या नेहा तर उद्याच्या दिवसाचं वाट पाहत होती कि बस शंतनू भेटू दे नि सगळं निट