सूड ... (भाग २)

(15)
  • 27.5k
  • 1
  • 19.4k

" कोण आहे काकूबाई ?", त्या दोघींची आई आत येत म्हणाली. " हि काय, बसली आहे… " कोमल हसत बोलली. तशी आईने तिच्या पाठीवर चापटी मारली. " कशाला चिडवतेस तिला…. काही बोलत नाही म्हणून काहीपण बोलायचे का… काजल, हीच आहे काकूबाई… " तशा तिघी हसू लागल्या. "बरं, मम्मी…. पप्पा आले का ?", "नाही… येतील आता. on the way आहेत. ते आले कि सगळे एकत्र जेवायला बसू. " अर्ध्या तासाने पप्पा आले. " Hi Dad… " कोमलने पप्पांना मिठी मारली. " कशी झाली ट्रीप ? " , "मस्त एकदम… आणि माझं ऑफिस कसं आहे ? ", " हा हा हा