रहस्य सप्तसुरांच ( भाग ३ )

(11)
  • 18.2k
  • 12k

आणि अजून काही मिळालं का तुला तिकडे अभी.. , बाकी काहीच नाही... ना बोटांचे ठसे.... ना काही पुरावे... मिळालं ते letter आणि तोच मजकूर.... संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा कश्यासाठी खून होत आहेत ते कळतच नाही आहे. सागरप्रमाणे रेशमा यांचाही खून त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी झाला होता.... दोन्ही खुनात खूप साम्य होतं.... खून रात्रीचाच झाला होता, साधारण ३-४ च्या दरम्यान... CCTV बंद करून..... वाढदिवसासाठी आलेले पाहुणे, त्यातही कोणीच नव्हतं.. संशय घेण्यासारखं... एका महिन्यात २ प्रसिद्ध व्यक्तीची हत्या आणि अभिषेक व डॉक्टर महेश या दोघानाही आरोपीला पकडण्यात यश आलं