जुळले प्रेमाचे नाते - भाग-४

(23)
  • 22.5k
  • 6
  • 10.4k

मी बोलताना माझ्या समोर बसलेल्या तिघींचे हावभाव टिपत होते. गंमत ही वाटत होती. बोलता-बोलता अभिच्या नवऱ्याचा कॉल आला म्हणून आम्ही स्टोरी थांबवली. "गर्ल्स मी येईपर्यंत चालू करू नका हा." आम्ही माना डोलावल्या. ती बेडरूममध्ये गेल्याने आम्ही तिघी गप्पा मारत बसलो. "काय मग प्रिया कशी चालू आहे मॅरेज लाईफ...??" मी मुद्दाम तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. खर तर त्यांचं लव्ह विथ अर्रेंज मॅरेज.., पण लग्नानंतर सासुने चांगलेच रंग दाखवायला सुरुवात केले. मग मॅडम ही काही कमी नव्हत्या तिनेही नाशिकचा तडका दाखवला. असे हे दोघे सासु-सुनेचे चालूच असत म्हणून नवऱ्याने बदली करून घ्यायचा प्रयत्न ही केला. हे कळल्यावर आता कुठे