ना कळले कधी Season 2 - Part 5

(14)
  • 17.2k
  • 2
  • 11k

अजून कसा आला नाही हा! किती वेळ तिने परत एकदा घड्याळाकडे पाहिलं. अरे आता फक्त 9:30 च झाले 10 ला येतो म्हणाला. आज वेळ पण इतका हळूहळू का जात आहे. ती म्हणाली. हे बघ दीदी लवकर उठलं ना की असाच वेळ हळूहळू जातो आणि त्यात वाट पाहिली की जास्तच हळू जातो. आयुष तिला म्हणाला. ऐ सकाळी सकाळी काहीतरी वायफळ बडबड करू नको रे! सकाळी उठून त्याचा विचार तर नसेल बदलला रे? येईल ना नक्की तो? आर्या ने पुन्हा त्याला विचारलं. 'येईन ग, थोडा धीर तर धर'. आयुष तिला समजावत म्हणाला. 'इतके दिवस धरलाच ना रे आता नाही धरल्या