ना कळले कधी Season 2 - Part 3

(26)
  • 19.8k
  • 1
  • 16k

हॅलो, हा आई बोल काय झालं ह्या वेळेला फोन केला सगळं नीट आहे ना? आर्याने विचारलं. अग हो आर्या सगळं नीट आहे थोडा श्वास तर घे सगळं एकाच दमात बोलून गेलीस.आणि माझ्या मुलीला मी कधीही फोन करू शकते ना? बरोबर ना? सिद्धांत ची म्हणाली. हो पण हा वेळ सिद्धांत चा घरी येण्याचा आहे सहसा आपण ह्या वेळेला बोलण्याचं टाळतो म्हणून म्हणाले. नाहीतर आपल्याला बोलायला कुठलं आलंय वेळेच बंधन. आर्या म्हणाली. हो ते ही आहे पण आज मी तुला एका वेगळ्या कामासाठी फोन केला आहे. तू आता माझ्याबरोबर येवू शकते डॉक्टरांकडे. त्यांनी विचारलं. काय झालं तुला बर वाटत नाही आहे का