ना कळले कधी Season 2 - Part 2

(18)
  • 20.5k
  • 1
  • 16.6k

आजही अस वाटतंय की सगळं कालच घडलंय आर्याचा विचार चालूच होता. नेहमी सारखाच आम्ही weekend ला फिरायला निघालो. आणि तिला सगळं आठवू लागलं. आर्या काहीही असत हा तुझं आता हे काय नविन की bike वरच जायचं! सिद्धांत म्हणाला. अरे माझी ईच्छा होती की मी माझ्या boyfriend च्या मागे अस मस्त bike वर long drive वर जावं पण, आता boyfriend तर नाही पण नावऱ्यासोबत तर जाऊच शकते ना! आर्या म्हणाली. काहीही स्वप्न पहायची का ग तू? सिद्धांत ला तिचं बोलणं ऐकून हसायलाच आलं. तू नेणार आहेस का ते सांग फक्त काय सिद्धांत माझा एवढाही हट्ट पुरवणार नाही तू ती लटक्या