निशांत - 6

(6.2k)
  • 26.7k
  • 21.8k

सकाळी सकाळीच तिचा फोन वाजला. फोनवर अन्वया बोलत होती. बाबांची खुप आठवण येतेय म्हणत होती आजी आजोबा मामा मामी कीती प्रेम करतात ,कीती काळजी घेतात हे सांगत होती. आई तु पण तिकडे ठीक आहेस ना ? स्वतःची काळजी घेते आहेस ना ?असे विचारत होती. मी ठीक आहे ग माझी काळजी नको करू असे सांगताना तिचे मन भरून आले ,