निशांत - 5

(29)
  • 38.2k
  • 2
  • 24.6k

दुसरा दिवस उजाडला तेव्हा सोनालीचे डोळे उघडेनात. वेदनेने तिचे अंग ठणकत होते आता येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी अवघड होता. सकाळी सुमित चहा प्यायला आला तेव्हा शिळ घालत होता. सोनालीने खालमानेने त्याला चहा नाश्ता दिला. लगेच सुमित उठून कुठेतरी बाहेर निघून गेला. तो एकदम रात्री उगवला रात्री नेहेमीप्रमाणे कालच्या प्रसंगाची पुनरावृत्ती..