निशांत - 4

(19)
  • 41.6k
  • 1
  • 26.3k

अशी धमकी ऐकल्यावर सोनालीला काय कराव तेच समजेना. पण तिने पक्के ठरवले होते ,अन्वया आता इकडे येणार नाही. तीन चार दिवस गेले आणि एके दिवशी सुमितने तिला विचारले “काय ठरले अन्वया कधी येतेय ? सोनाली काहीच बोलली नाही तिने फक्त रागाने त्याच्याकडे पाहिले. “तुला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मला “ “आता काय शिल्लक आहे सांगायचे नीच माणसा ?” मला शिव्या देण्यापूर्वी काही गोष्टी तु समजून घे..