AGENT - X (4)

  • 8.2k
  • 4.3k

४. एकएका कसायाची आणि सेफची कसून चौकशी होत होती, पण म्हणावं असं महत्त्वाचं काही हाती लागत नव्हतं. त्यांच्याकडील चाकूच काय, पण असणाऱ्या सगळ्या हत्यारांची फॉरेन्सिक कडून तपासणी केली जात होती. डॉग स्कॉडला पण मोठ्या संख्येनं कामाला लावलं होतं. सांगावकरच्या डेडबॉडीची स्मेल कुत्र्यांना देऊन पकडलेल्या लोकांमधून खुनी शोधण्याचा शेवटचा पर्याय हजारे अँड टीमने करून पाहिला, पण असफल ठरले. तरीही हजारे हार मानणाऱ्यातला नव्हता. 'आर्टिकल ४८' च्या अंतर्गत या सगळ्या लोकांना हजारेनं जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं. पण या सगळ्यांत मिलींद हजारेच्या एक गोष्ट लक्षात आली नव्हती, की खूनी शेफ किंवा कसाईच असावा असा काही नियम नव्हता. एखादी सामान्य व्यक्ती जीला 'चक कट' बद्दल माहिती