ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 4

  • 31.3k
  • 1
  • 19k

क्रमशः सांग ना काय झाले आहे आई..?" प्रीतीचे आईचे डोळे तिचे हे सगळे प्रश्न ऐकून पुन्हा पाणावतात.. "अगं प्रीती.. मला सांग.. तुला खरचं काही नाही माहित आहे की, तू मुद्दाम लपवतेस आमच्यापासून हे सगळं?.. प्रीती अगं काय करून बसलीस हे तू ??. सांग ना असे का केलीस तू??.. बोल ना.."प्रीतीची आई रडत रडत प्रीतीला विचारते. "आई काय झालंय.. तू मला असे प्रश्न का विचारात आहेस गं.. सांग ना मला.. तुम्ही दोघेही नीट बोलत नाही आहेत माझ्याशी कालपासून.." प्रीती पुन्हा पुन्हा तिचे आईला विचारात असते. "अगं प्रीती.. डॉक्टर आम्हाला काय म्हणाले माहित आहे का तुला??.. डॉक्टर आम्हाला त्या दिवशी त्यांचे