ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 3

  • 29.2k
  • 19.9k

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 3 क्रमशः सगळे काही विसरून मग प्रीती परीक्षेचे अभ्यासाला लागते.. आर्यनही प्रीतीशी असलेले सर्व नाते तोडून तो ही जोमाने मग परीक्षेचे अभ्यासात रमून जातो आणि पाहता पाहता अखेर परीक्षेचा दिवस येतो. सर्व मित्र मैत्रिणी एकमेकांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन परीक्षेला जातात. प्रीतीला वाटत असते इतके दिवसाच्या दुराव्या नंतर तरी आज आर्यन आपलेशी बोलेल.. पण नाही आर्यन तिला सोडून बाकी सर्व मित्र मैत्रिणींना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन न बोलताच निघून जातो. इकडे आर्यनचे मनात देखील तेच होते निदान आज तरी प्रीती आपल्याशी मागचे सगळे भांडण विसरून पहिल्यासारखी बोलेल पण नाही तसे काहीच नाही होत. नंतर संध्याकाळी