ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1

(12)
  • 51.6k
  • 1
  • 37.6k

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 1 पुण्यामधील कॉलेजचे त्यांचे ते शेवटचे वर्ष होते म्हणून कॉजेज मधील वेगवेगळ्या शहरातून शिकण्यासाठी पुण्यामध्ये एकत्र आलेल्या मुला-मुलींचा एक ग्रुप महाबळेश्वरला पिकनिकसाठी गेलेला असतो.. साधारण २०-२५ मुला मुलींचा ग्रुप आणि त्या ग्रुपमध्ये काहींचे कॉलेजमध्येच एकमेकांशी सुत जुळलेले असते.. त्या जोड्यांमधीलच एक जोडी म्हणजे प्रीती आणि आर्यन. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आर्यन प्रीतीचे प्रेमात पडलेला असतो आणि प्रीतीलाही तो आवडत असतोच.. त्याच कॉलेजचे पहिल्या वर्षातच व्हॅलेंटाईन डे ला आर्यन प्रीतीला प्रपोझ करतो आणि आर्यन प्रीतीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालेले असते. दोघांची जोडी कॉलेजवर खूपच फेमस झालेली असते. दोघेही दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि एकमेकांना अनुरूप