रहस्यमय स्त्री - भाग ५

(16)
  • 17.2k
  • 10.9k

 बाजूला असलेले साने म्हणाले " साहेब वायरलेस वर एक बातमी मिळाली आहे ,... सुबोध मोहिते यांचा मृत्यू झाला आहे " दचकून चव्हाण म्हणाले " मृत्यू नाही खून !!!! , विष देवून मारलंय त्याला " साने - " तुम्हाला कसं माहिती साहेब ?? तुम्ही पण ही बातमी वायरलेस वर ऐकली काय ?? " चव्हाण -  नाही !!! चला कामाला लागा खूप काम करायचे आहेत " !! आणि स्केच आर्टिस्ट ला बोलवा ... चव्हाण यांनी घडीत पाहिले तर सायंकाळ चे ५.४५ झाले होते , याचा अर्थ ते फक्त ३ तास झोपले होते .. साने एक फोन लावतात व चव्हाण यांना सांगतात