नवआंग्ल सालच्या शुभेच्छा देण्याच्या राहून गेल्या त्या आता' be lated ' मध्ये घेऊन टाका. त्या खरेतर एक तारखेसच देणार होतो, पण कार्यबाहुल्या मुळे राहून गेले. (डोम्बल्याच ' कार्यबाहुल्य' आळस दुसरं काही नाही - हे आमच्या श्याम्याचं मत आहे. ) एक जानेवारी म्हणजे साडे तीन मोहर्ता पैकी अर्धा मोहर्त.अहो कसला काय म्हणून विचारता? 'तीर्थ ' प्राशनाचा! त्यानंतर दोन दिवसांनी एकाचा 'दीक्षांत' समारोह ठरला. मोहर्त साधला नाही. पण चांगल्या कामाला सगळेच दिवस शुभ! त्या गडबडीत आठवडा कसा गेला कळलेच नाही. असो. तुम्ही म्हणाल हे 'साडे तीन मोहर्त ' आणि 'दीक्षांत समारोह ' काय भानगड आहे?,' तीर्थ ' म्हणजे तुम्ही समजत आहेत