अव्यक्त (भाग - 4)

  • 5.1k
  • 2.2k

             "  ओहहहहहहह ओओ  बाई जरा होता का बाजूला .... रस्ता धरूनच बोलायला जागा सापडते ह्यांना जाणारे जावो ह्यांच्या उरावर लाथा देऊन ..." शांतीने तोंडातला पदराचा गोळा काढत  रेवतीला रस्त्याच्या कडेला नेले   . दोघीही आज त्या सबजीमंडी मध्ये कितीतरी वर्षांनी भेटल्या . शांती आणि रेवती दोन सख्या बहिणी बाप मेल्यावर पोटच्या लेकरांना पोसायचं कसं म्हणून तिच्या मायनं पहिल्याचा ह्या धंद्यात पाऊल ठेवलं .    शांती आणि रेवती उपवर झाल्यावर त्यांना आपल्या पासून दुर सारत हा धंदा करणार्या मालकांला तिच्या आईने विकली .आणि त्या पैशाने कुटखाना उभारून  नव्या कोर्या पोरीचा सौदा कराचा बेत ह्या मालतीबाईने आखला .  शांती आणि रेवती