मला काही सांगाचंय..... - Part - 9 - 10

(12)
  • 11.7k
  • 1
  • 6.1k

९. डायरीचं गूढ कुमारला आपण पूर्ण समजलो नाही .... निदान जिवलग मित्र या नात्याने तरी... असं सुजितला वाटून गेलं... काय लिहलं असेल त्यानं यामध्ये आणि कुणाबद्दल? मनात असे विचार येत असता त्याने डायरीचं पहिलं पान उघडलं तर पहिल्याच पानावर गर्द लाल रंगाने "मला काही सांगाचंय" असं मोत्यासारख्या सुंदर अक्षरात एखाद्या पुस्तकाचं नाव लिहावं तसं लिहलं होतं .... मग या डायरीत काय गुपित दडलं आहे हे पाहण्यासाठी सुजित पान पालटून वाचत होता . .. दोन तीन पान वाचून झाली न झाली तोच त्याचा फोन वाजायला लागला आणि डायरीच्या पानात बोट ठेवत त्याने फोन घेतला तर "अरे ,सुजित कुठं आहे तू