मला काही सांगाचंय.... - Part - 7 - 8

(16)
  • 12.5k
  • 6.6k

७. आसवांची परीक्षा गावातून बाहेर जात असता रस्त्यावरचे दिवे मनात येणाऱ्या विचारांसारखे एका मागून एक मागे जात होते. मनात असंख्य प्रश्न डोकं वर काढू पाहत होते, नेमकं काय झालं असेल कुमार सोबत? असा अचानक अपघात झाला कसा? फार लागलं तर नसेल ना त्याला? परमेश्वरा कुमारला काही होऊ देऊ नकोस. असं मनात सुरु असता सुजित आणि कुमारची आई शहराकडे जायला निघाले.... या सर्व प्रकारापासून अलिप्त ... त्याच्या आईला मात्र याचा अजून थांग पत्ता नव्हता . चंद्र आणि चांदण्यांनी रस्ता प्रकाशमान होता जणू त्याच्या वाटेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कि काय ? बराच वेळ दोघंही शांत होते. त्यासाठी दोन कारणं होती