लायब्ररी - 6

(23)
  • 8.7k
  • 4k

सवत्ताच्याच विचारात मग्न होऊन गाडी भरधाव वेगाने लव्हर्स ब्रिच कडे चालली होती.आज पुन्हा त्याच्या येण्याने जणू मी मधला काळ विसरून आता स्वत्ताच्याच दुनियेत हरवले होते. जुन्या स्मृती जाग्या झाल्या तेव्हा प्रेम वगैरे आहे का नाही हे कळतच नव्हतं खर तर आता  ही अगदी तीच स्थिती आहे पण त्याच्या जाण्याने काहीतरी बदल झालेला.अल्लड अशी स्वतःत मग्न असणारी मी माझ्यातून वेगळी झाले सारखी बडबड करणारी आता कमालीची शांत दिसते याच माझंच मला नवल वाटायला लागल की तो पुन्हा माझ्या आयुष्यात आला…आज अस अचानक त्याच समोर येण म्हणजे नवलच होत माझ्यासाठी ,त्याला माहित असावं का हे???माहीत नाही पण काहीही असो आज मात्र मला