रहस्यमय स्त्री - भाग ३

(19)
  • 22k
  • 16.6k

 अमरला कळलं होत , पुजाऱ्याला नेमका काय म्हणायचं होत ते !! अमरने त्यांना हात जोडून नमस्कार केला व मनात ल्या मनात बोलू लागला , " मी माझ्या प्रेमाला वाचायला कोणाचाही जीव घेवू शकतो किव्वा स्वतःचा देवू ही शकतो "!!!! अमरला आज भयानक असे दुसरे स्वप्न पडले होते !!! त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले होते . सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला फक्त दफनभूमीतच मिळणार होती , कारण त्याला तो नेपाळी व्यक्ती दफन भूमी मध्येच दिसला होता ... म्हणून त्याने दफनभूमी मद्धे जायचे ठरवले .!!!! म्हणून इस्पितळा च्या पार्किंग मध्ये ठेवलेल्या आपल्या कार जवळ अमर जाऊ लागला ... पार्किंग मध्ये पोहचताच