रहस्यमय स्त्री - भाग २

(21)
  • 22.3k
  • 2
  • 18.3k

 २५ मार्च २०१८ ( रविवार ) नावे लिहून अमर अंघोळ करायला गेला . गरम पाणी जेव्हा अंगावर ओतत असताना त्याचे शरीर झोंबु लागले होते , पाठीवर जळजळ होत होती व डाव्या हाताची आग होवू लागली होती , अस का होतंय म्हणून त्याने निरखून पाहिले तर त्याच्या लक्षात आलं की डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं अर्ध नख तुटलंय !! कशी बशी अंघोळ करून तो बाहेर आला व बेडरूम च्या दरवाज्याजवळ काहीतरी शोधू लागला , व त्याला हवी असलेली गोष्ट त्याला सापडली होती . मात्र त्याला खूप मोठा धक्का बसला होता !!! त्याला दरवाज्याजवळ डाव्या हाताच्या मधल्या बोटाच तुटलेलं अर्ध नख सापडल