फार्महाउस - भाग २

(17)
  • 18.4k
  • 1
  • 13.2k

फार्महाउस भाग1 वाचला नसेल तर प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन अवश्य वाचा .... भाग 1 सारांश 【 बेटावरून गण्याला पोलिसांनी उचलले व तुरुंगात टाकले . बप्पांनी गण्याला सोडवून आणले व तो सत्याचा शिपाई किंवा शिलेदार झाल्याचे सांगितले . पण गण्याला ते पटले नाही त्यामुळे तो गावाकडे जाऊन आला . तेव्हा त्याला सत्याची जाणीव झाली कारण गावात त्याला कोणीही ओळखत नव्हते . बेशुद्धावस्थेत अंजलीने गण्याला एक घर दाखवलं . तेच फार्महाउस होतं पण जेव्हा गणेश शुद्धीवर आला त्याच्या हातात एक शिंपला होता ....... 】 पुढे चालू त्या शिंपल्याचा लिबलिबीत स्पर्श त्याला तेव्हाच जाणवला . प्रतिक्षिप्त क्रिये मुळे त्याने तो शिंपला जोरात