माझ्या मित्रा

  • 8.5k
  • 1
  • 2.6k

“माझ्या मित्रा ... आपल्या मैत्रीचा आतापर्यंत चा प्रवास वाचावा वाटतो तुझ्या समोर तुझी माझी ओळख इथेच या फेसबुक वर झालेली रोजच्या जगण्या च्या धडपडीतून थोडे मन रमावे म्हणून फेसबुक जॉईन केले होते मी मग हळु हळु जाणवत गेले अरेच्या या जगात जे आहे तेच फेसबुक वर आहे तीच माणसे ..त्यांची तीच प्रवृत्ती ,मतभेद ,हेवे दावे ,मत्सर आणी बरेच काही ..... जे प्रत्यक्ष जगात सहज प्रकट होत नसते .. शिवाय कोणत्याही स्त्रीला वेगळ्या चष्म्यातून पाहणारे काही महाभाग पुरुष ...!! अशा या वातावरणात तुझी भेट झाली .. प्रथम ही भेट साधीच एका “पोस्ट” वर होती मला नवल वाटत असे तुझे प्रत्येक