आणि दरवाजा तोंडावर बंद झाला...!

  • 7.6k
  • 2
  • 2.5k

15 Jun 2011 - 12:31 am गोष्ट हवाईदलातील ...आणि दरवाजा तोंडावर बंद झाला...! असे अनेक प्रसंग येतात कि तेंव्हा काय करावे सुचत नाही. धीर धरून त्यातून मार्ग काढला तर अनपेक्षित परिणाम होतो. माझ्याबाबत असे अनेकदा घडले. पैकी एक किस्सा... हवाईदलाच्या पोलिसांची व्हॅन. पुढे मी, वेस्टर्न एयर कमांड कँपसचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणून. मागे दोन रिव्हॉल्वरधारी बळकट एयर वॉरियर साथिदार. नवी दिल्लीतील रिंग रोड वरून डिफेंन्स कोलोनीच्या एका कोठीपाशी आम्ही थांबलो. कडक गणवेष, वर पीक कॅप, हातात व्हीआयपीची ब्रीफकेस मागे दोन हत्यारबंद सहकारी, असा मी ऐटीत घराची घंटी वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात उभा. किलकिला दरवाजाकरुन आतल्या व्यक्तीने अंदाज घेतला. 'कोई