हळदीच दुध- उत्तम आरोग्याचा एक पर्याय.

  • 11.9k
  • 2
  • 3.4k

हळदीच दुध- उत्तम आरोग्याचा एक पर्याय. घसा धरला, आवाज बसला असेल किंवा घसा दुखत असेल तर वेगळी औषध घेण्याआधी हळदीच दुध पिल जात. त्याचबरोबर वरचेवर सर्दी होण्याच्या समस्येवर काही वेगळ्या उपयानाधी हळदीचे दूध हा एक रामबाण उपाय आहे. हळदीच्या दुधाचे बरेच उपयोग आहेत ज्यातले बरेच उपयोग तुम्हाला माहिती नसतील. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. ह्ळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. फक्त घाश्यासाठी नाही तर हळद पूर्ण शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. रात्री झोपायच्या आधी जर हळदीच दुध पिण्याची सवय ठेवली तर त्याचे भरपूर फायदे पूर्ण शरीरावर झालेले दिसून येतील. हळद आणि