अज्ञात

(864)
  • 8.9k
  • 1
  • 3.3k

अज्ञात अनेक लहान सहान गावातून येणारी मातीची निमुळती पायवाट, एखाद्या मेन डांबरी रोडला मिळत असते.अशाच निमुळत्या पायवाटे वरुन चिखल तुडवत सागर , काँलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टाँप वर थांबला. गावाकडे बसस्टाँप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं मोठ झाड