निर्भया - १२

(34)
  • 8.2k
  • 1
  • 4.4k

                                निर्भया - १२ -          "जेव्हा राकेशने  नयनाला बघून लग्नाला होकार दिला तेव्हा आम्हाला वाटलं की आता सगळं सुरळीत होईल. पण आता कळलं की, ऑफिसच्या निमित्ताने घरी यायला जमणार नाही, असं आमहाला सांगून  तो आमच्या दुसर्‍या घरात  अजूनही दीपाला भेटत होता. शेवटी तिच्या प्रेमानेच माझ्या मुलाचा जीव घेतला."          राकेशचे  आई-वडील  आपल्या   मनातल्या  सर्व  गोष्टी सुशांतला  न  लपवता  सांगत होते होते,  राकेशच्या   मनावर   ताण   वाढायला  या  दोघांचे विचारच  कारणीभूत  असावेत.  दीपाच्या  मनाचा विचार यांनी केला नाहीच; पण सामाजिक प्रतिष्ठा जपतांना