चालण्याचा व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार-

  • 16.1k
  • 1
  • 3.7k

चालण्याचा व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार- ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- व्यायाम शरीरासाठी अत्यंत महत्वाचा असतो!! विरंगुळा म्हणून किंवा व्यायाम म्हणून बरेच लोकं चालायला जातात.. आणि चालण्याच्या व्यायामामुळे शरीराला खूप फायदा होतांना दिसतो! रोज ३० मिनिट चाला आणि तो व्यायाम तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. चालण तुमच्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर चालण्याचा व्यायाम खूप सोप्पा आहे. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. आणि त्याचे शरीरावर काही विपरीत परिणाम दिसून येत नाहीत. आणि पूर्ण दिवस फ्रेश जाण्यास मदत होते. म्हणजेच 'अॅन अॅप्पल अ डे किप्स डॉक्टर अवे...' ऐवजी 'वॉक इच डे टू किप डॉक्टर अवे!" अस म्हणलं तर ते चुकीच ठरणार नाही... चालण्याच्या व्यायामाचे काही फायदे-