हसरी हसणावळ भयवाळ' हे आड

  • 13.3k
  • 2
  • 5.1k

**************************** हसरी हसणावळ ****************************** *** 'भयवाळ' हे आडनाव साहित्य क्षेत्रात एक स्थिरावलेलं आणि आदरानं घेतलं जाणारं असं नाव. रवींद्र भयवाळ यांचे वडील उद्धव भयवाळ हे कवी, कथालेखक, स्तंभलेखक असून त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रवींद्र यांच्या मातोश्री सौ. निर्मलाताईं ह्या एक उत्तम कवयित्री असून त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित आहे. रवींद्र