अडीच अक्षरांची गोष्ट - पुस्तक परीक्षण

  • 23.4k
  • 6k

अडीच अक्षरांची गोष्ट (पुस्तक परीक्षण)पुस्तक परिचय- “अडीच अक्षरांची गोष्ट”लेखक-         प्रदीप आवटेप्रकाशक-       वॉटरमार्क पब्लिकेशन                                          चांगलं फटफटलं तरी नाम्याचा काय पत्ता नव्हता.काशा कवापासनं नाम्याला फोनच्या रिंग्या करून करून घाईला आला व्हता, पर हे बेनं कुठ अडकलं काय ठावं.तवर खायल्या अंगाच्या भुंड्या माळावरनं नाम्या येताना दिसला.काशा त्येला चार शिव्या हासडणारच पर नाम्या तर सूदीतच दिसत नव्हता, म्हंजी गालातल्या गालात हसत काय व्हता, लाजत काय व्हता.त्वांडबी कसं झेंडवागत फुललं व्हतं.त्यो जवळ आला तसा काशानं त्येला फटकारलं,“कुठं उलतला व्हतास रं...?”“काय सांगू