आयुष्यावर नियंत्रण ठेवायचं आहे..हे ट्राय करा!!

(1.7k)
  • 7.4k
  • 2
  • 2.1k

आयुष्यात काय होणार हे माहित असत तर साहजिकच त्याची मजा राहणार नाही. अनपेक्षित सुखाचा अनुभव येण आनंददायी असत. अस म्हणल जात, आपल्याकडे जे जे येत ते डोळे उघड ठेऊन पाहिलं आणि त्याचा योग्य वापर करून घेतला तर आयुष्य अजूनच मस्त होईल. पण अर्थात काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी सोडव लागतच!