१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी! - २

(89)
  • 3.4k
  • 1
  • 1.3k

१.३० ए.एम # इन हेव्हन...# व्हेरी हॅपी का ओह ते! काही नाही ग.. असच लिहिलंय! लोकांना वाटल पाहिजे ना काय केल असेल..मी! ओह.. असच टिंग्या तरी टाकू नका... खर तर तू काय खर बोलतोस आणि काय मजा करत असतोस ते कळतच नाही मला..सांग ना काय आहे ते उगाच सस्पेन्स नको वाढवूस!