ती चं आत्मभान - 15

(1.2k)
  • 6.1k
  • 1
  • 2.2k

१५. सौदामिनी..- २१ डिसेंबर २०१७ संध्याकाळी ७ ची वेळ. तिरुपती रेल्वेस्टेशन मध्ये कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत बसले होते. माझे पतीमहाशय मला सर्व सामनासह तिथेच बसवून बाहेर फेरफटका मारण्यास निघून गेले. आमची परतीची गाडी रात्री ९ वाजता होती. तितक्यात रेल्वे सहा तास लेट आहे अशी घोषणा झाली अरे बाप रे!