योगायोग

  • 7.2k
  • 1.9k

कधी कधी आयुष्यात असे अनपेक्षित क्षण समोर येतात कि त्या योगायोगाच्याच गोष्टी समजल्या जातात . काही असेही प्रसंग जीवनाच्या प्रवाहात येतात आणि त्यात सफलता न मिळाल्याने विसरले हि जातात . परंतु योगायोग असा एक क्षण आहे कि असंभवतेला संभव बनवून यशस्वी जीवनाच्या अनुषंगाने मनाला मोहरून टाकतात . तेव्हा आपल्याला जीवनाची हीच सत्यता समोर येते कि नशिबात असते ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही ; आणि जे नशिबात नसते ते मागूनही मिळत नाही. माझ्या जीवनातही तसेच झाले. मी पुण्याला कॉलेजच्या होस्टेलवर राहूनच शिक्षण घेत होते. त्याच कॉलेजला माधवही शिकत होता . माधव आमच्याच बाजूच्या गावात राहात होता . गावात कॉलेजची व्यवस्था