रहस्य कथा- नीलिमा..-२

(3.1k)
  • 19.1k
  • 1
  • 4k

चंद्र ग्रहणाचा दिवस उजाडला. चंद्र ग्रहणरात्री ३.३० ला होत. अनुराग १ वाजता जेव्हा सगळीकडे सामसूम होती तेव्हा घर बाहेर पडला. चंद्र ग्रहण चालू होण्यासाठी काहीच काळ राहिला होता. ग्रहणाच्या आधीपासूनच हवा कुंद झाली होती. नकारात्मक उर्जा चाहुबाजुला फिरती आहे असा भास अनुरागला होत होता.