पावन खिंडीतील लढाई

(22.3k)
  • 14.9k
  • 11
  • 5.2k

कोणतीही लढाई ही माणसाला एक स्फुरण देणारी गोष्ट असते .लढाईतील जय पराजया पेक्षा त्यातील थरार महत्वाचा असतो .अशीच एक लढाई पावनखिंडीत घडली होती .जी इतिहासात अजरामर झाली .त्याचीच हि थरारक युध्द कथा .