वीरांगना दुर्गादेवी वोहरा.

(7.3k)
  • 14.2k
  • 1
  • 4k

भारताच्या स्वतंत्र्यलढ्यात स्त्रियाही त्याग आणि शॊर्य दोन्ही बाबतीत पुरुषांच्या मागे नव्हत्या. असेच एक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान म्हणजे दुर्गादेवी वोहरा उर्फ दुर्गाभाभी .