ट्रीप ला जाताय ट्रीप स्मार्ट करायच्या काही युक्त्या- १

(600)
  • 6.1k
  • 2.1k

ट्रीप चे प्लॅन ठरले कि मुख्य जबाबदारी असते ती सामानाच्या पॅकिंग ची.. सगळ आठवणीने घेतलं तरी काही गोष्टी राहू शकतात. त्यात काही घ्यायचं विसरल तर वादाला वाचा फुटते... कधी कधी जर काही महत्वाची वस्तू घ्यायची विसरली तर वाद, दोष देण इत्यादी होऊ शकत. त्यात टोकांच म्हणजे,उगाच आलो सहलीला अस वाटून होणारी भांडाभांडी!! हे जर टाळायच असेल तर ट्रीप ला जातांना स्मार्ट पॅकिंग करण्यासाठी काही स्मार्ट टिप्स- ज्या टिप्स वापरून तुमची ट्रीप यादगार तर होईलच आणि ट्रीप चा मनमुराद आनंद तुम्ही घेऊ शकाल.