देवाचे दर्शन घेणे ही प्रत्येक हिंदु माणसाची इच्छा असते पण कित्येक वेळा भक्तांच्या गर्दी मुळे प्रत्येकाला निवांत दर्शन मिळतेच असे नाही या गर्दीत जाऊन पण दर्शनाचे समाधान मिळत नसल्याने कित्येक लोक तर मानस दर्शन घेतात म्हणजे मनातच देवाचे रूप आणुन स्मरण व नमस्कार करतात .मला पण फार गर्दीत जाऊन दर्शन घेणे फारसे आवडत नाही .पण कधीकधी असे म्हणतात की देव स्वतच तुम्हाला बोलावून घेतो व दर्शन घडते असाच काहीसा मन थक्क करणारा अनुभव