ताणाला म्हणा बाय बाय..-३

(15)
  • 9.5k
  • 1
  • 3.8k

सध्या स्पर्धा इतकी वाढली आहे कि त्या स्पर्धेमुळे ताण,तणाव किंवा चिंता वाढलेल्या दिसतात. आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या आरोग्यावर दिसून येतो. तुम्हाला माहिती असेल,व्यायाम केल्यानी तुमच शरीर सुधृड होत पण तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये इतके व्यस्त आणि तणावानी ग्रासलेले असता कि तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळतच नाही..