लिफ्ट -part II

(648)
  • 11k
  • 4
  • 2.8k

मजल्यावर भीषण शांतता होती. संपूर्ण मजल्यावर दुसरे शेजारी नाहीत. तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल. सुमनने मनात डाचणारा प्रश्न विचारला.