कवडसा

(198)
  • 20k
  • 1
  • 4.1k

छताच्या इवल्याश्या जागेतून जसा कवडसा आतल्या कभिन्न अंधारावरती प्रकाशाची आशा किरणे सतत तेवत ठेवतो तसाच हा माझा काव्यरूपी कवडसा माझ्या अंतकरणातील निराशेच्या अंधारावरती आशेचे नवनवीन इमले बांधत असतो.