संगीत शारदा - अंक - 1

  • 20.7k
  • 1
  • 6.4k

संगीत शारदा - अंक - पहिला (गोविन्द बल्लाल देवल) संगीत शारदा हे आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे एक गाजलेले संगीत नाटक आहे. मराठी नाट्य इतिहासात या नाटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनीही काम केले होते.